image
आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी बँक ऑफ इंडियाने, २०१७-१८ या आर्थिक (करनिर्धारण वर्ष २०१८-१९) वर्षासाठी गृह,वाहन आणि शैक्षणिक कर्जावरील व्याजाचे प्रमाणपत्र ईमेल करण्याचे योजिले आहे. कृपया आपला ईमेल आईडी आपल्या खात्यात नोंदवावा.
images           © 2017 Bank of India. All rights reserved